महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत सहाय्यक अभियंता पदांच्या १०० जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MAHARASHTRA NSCO)  यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक अभियंता पदाच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०१७पर्यंत आहे. पुढील लिंक ला क्लिक करा. अधिक माहिती