स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ट अभियंता सामाईक परीक्षा २०१७ जाहीर

स्टाफ सलेक्शन कमिशन मार्फत  कनिष्ट अभियंता (गट ब)  पदांच्या जागा  भरण्यासाठी जानेवारी २०१८  मध्ये  आयोजित करण्यात आलेल्या कनिष्ट अभियंता सामाईक परीक्षा २०१७ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर

अधिक माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ट अभियंता सामाईक परीक्षा २०१७ जाहीर

नागपूर येथील महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशेन मध्ये तांत्रिक पदाच्या २०६ जागा.

नागपूर येथील महाराष्ट् मेट्रो  रेल कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील ‘तांत्रिक’ पदाच्या एकूण २०६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०१७. वेबसाईट