शासकीय महाविद्यालयांचा आस्थापनेवर प्राध्यापक पदाच्या एकूण ३०० जागा

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव विभागाच्या अधिन्स्ध्य शासकीय महाविद्यालयामधील प्राध्यापक पदाच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत असून ओन्लीने पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०१७. वेबसाईट लिंक

महाराष्ट्र लोकसभा आयोगाच्या २०१७ मधील परीक्षा आणि सध्यस्थिती .

महाराष्ट्र लोकसभा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षाचे अंदाजे वेळापत्रक व त्याची सध्यस्थिती आयोगाने  प्रसिद्ध केली असून उमेदवारांना ती संबंधित लिंक वरून पाहता किवा डाऊनलोड करता येईल अधिक माहिती साठी इथे क्लिक करा.अधिक माहिती

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत सहाय्यक अभियंता पदांच्या १०० जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MAHARASHTRA NSCO)  यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक अभियंता पदाच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०१७पर्यंत आहे. पुढील लिंक ला क्लिक करा. अधिक माहिती