युनियन बँक ऑफ इंडिया विशेष अधिकारी पदांच्या २०० जागा

युनियन बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवरील विशेष अधिकारी पदांच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१७ आहे

भारतीय रिजर्व बँक आस्थापनेवर ‘सहाय्यक ‘ पदांच्या एकून ६२३ जागा.

भारतीय रिजर्व बँक आस्थापनेवर ‘सहाय्यक ‘ पदांच्या एकून ६२३ जागा, भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन द्वारा अर्ज करण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०१७. अधिक माहिती साठी पुढील लिंक ला क्लिक करा.वेबसाईट