स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ट अभियंता सामाईक परीक्षा २०१७ जाहीर

स्टाफ सलेक्शन कमिशन मार्फत  कनिष्ट अभियंता (गट ब)  पदांच्या जागा  भरण्यासाठी जानेवारी २०१८  मध्ये  आयोजित करण्यात आलेल्या कनिष्ट अभियंता सामाईक परीक्षा २०१७ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०१७ आहे.

वेबसाईट लिंक वेबसाईट लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *